उपक्रम यादी

 उपक्रम  यादी 


  1.  शालेय वस्तू भांडार
  2.  माझी बँक
  3.  जो दिनांक तो पाढा
  4.    इंग्रजी वर्तमानपत्र.  
  5.  रंगभरण व चित्रकला स्पर्धा
  6.    वैयक्तिक स्वच्छता
  7.   गृहपाठ तपासणी पथक
  8.  मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे
  9.   नवागत स्वागत
  10.   शब्दांच्या भेंड्या
  11.   वेगवेगळे दिन / जयंत्या साजऱ्या करणे
  12.  बोटाने अक्षर काढणे
  13.  शंकापेटी
  14.   रोपवाटिका
  15.  वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
  16.  उपस्थिती ध्वज
  17.  सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
  18.   लोक वर्गणीतून शाळेचा विकास
  19.   व्यक्तिमत्व विकास स्पर्धा
  20.   वाढदिवस साजरा करणे
  21.   मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ
  22.   माझा अनुभव
  23.   स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन
  24.   इंटरनेट / संगणक शिक्षण
  25.   सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  26.   शैक्षणिक सहल
  27.  पोस्टात R.D खाते उघडणे
  28.   प्रश्नोत्तराचा तास
  29.  वाचाल तर वाचाल
  30.   सामाजिक उपक्रमात सहभाग
  31.   विशेष व्यक्तींच्या मुलाखती
  32.   गावातील व्यावसायिकांना भेट
  33.  वेगवेगळे तक्ते बनवणे
  34.  रांगोळी स्पर्धा
  35.  एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे
  36.  कवायत व योगासने
  37.   दप्तरा विना शाळा
  38.  १०० % गणवेश / 100 % बेंच व्यवस्था
  39.   रक्षाबंधन समारंभ
  40.  पाककृती प्रदर्शन
  41.  गांढूळ खत प्रकल्प
  42.   घर परिसर नकाशा तयार करणे
  43.  स्टूडण्ट डे / निरोप समारंभ
  44.  शब्दकोडी
  45.   फळा सुशोभिकरण
  46.   कागदाच्या वस्तू बनविणे
  47.   माती चिनीमातीच्या वस्तू बनविणे
  48.  इंग्रजी शब्द लेखन
  49.   गणिती पाढे लेखन
  50.   हात स्वच्छ धुणे 
  51. हस्तलिखित
  52. वर्ग सुशोभन
  53. प्रकट वाचन
  54. अध्ययन कोपरे
  55. वाढदिवस शुभेच्छा
  56. व्यक्तिमत्व विकास
  57. कौतुक समारंभ
  58. अल्पबचत बँक
  59. शैक्षणिक सहली
  60. क्षेत्रभेट
  61. ग्रंथालय वापर
  62. शैक्षणिक निर्मिती
  63. शालेय स्वच्छता
  64. फिरते वाचनालय
  65. तरंग वाचनालय
  66. बालसभा
  67. बाल आनंद मेळावा
  68. विशेष वर्ग आयोजन
  69. एक दिवस शाळेसाठी
  70. जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
  71. दिनांकाचा पाढा
  72. चावडी वाचन
  73. प्रयोग शाळा वापर
  74. आरोग्य तपासणी
  75. हळदी कुंकू
  76. संगणक शिक्षण
  77. गीतमंच
  78. हस्ताक्षर सुधार
  79. स्वच्छ ,सुंदर शाळा
  80. इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
  81. शालेय बाग
  82. वृक्षारोपण
  83. शालेय उपस्थिती सुधारणा
  84. टाकाऊ पासून टिकाऊ
  85. सामुदायिक कवायत
  86. मनोरे
  87. योगासने
  88. बोलक्या भिंती
  89. आनंददायी फलक
  90. ई -लर्निंग
  91. विविध स्पर्धा
  92. क्रीडा स्पर्धा
  93. हस्ताक्षर स्पर्धा
  94. पाठांतर स्पर्धा
  95. नृत्य -नाट्य स्पर्धा
  96. रांगोळी स्पर्धा
  97. वक्तृव स्पर्धा
  98. निबंध स्पर्धा
  99. स्मरणशक्ती स्पर्धा
  100. प्रश्न मंजुषा


No comments:

Post a Comment