नवोपक्रम
शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )
♻१. पेपरलेस प्रशासन
♻२. प्रोजेक्ट ई लर्निंग
♻३. बोलीभाषेतून
प्रमाणभाषेकडे
♻४. दिवस नवा, भाषा नवी
♻५. पर्याप्त साधनांतून
स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
♻६. माझी कविता /
विद्यार्थी काव्य संग्रह
♻७. सू्र्यमालेचे अभिनव
निरीक्षण
♻८. बोलीभाषेतून शब्दकोश
निर्मिती
♻९. गणित विषयातील संबोध
संकल्पना रुजवणूक
♻१०. एक तास राष्ट्रासाठी
♻११. भाषिक प्रयोगशाला
♻१२ . पर्यावरण संरक्षक दल
♻१३. सौरऊर्जा जागरुकता व
वापर
♻१४. विषय खोली
♻१५. आम्ही स्वच्छता दूत
♻१६. तंबाकूमूक्त शाळा
♻१७. प्लास्टिक मुक्त शाळा
♻१८. विज्ञान भवन
♻१९. मैत्री संख्यांची
♻२०. आदर्श परिपाठातून
नैतिक मूल्य संवर्धन
♻२१. एक दिवस गावासाठी
♻२२. विषय कोपरा - प्रभावी
माध्यम
♻२३. विशेष विद्यार्थी
कोपरा
♻२४. पुस्तक भिशी
♻२५. शालेय व वैयक्तिक
स्वच्छता संकल्प
♻२६. क्रीडा दूत
♻२७. राष्ट्रीय
महापुरुषांची यशोगाथा
♻२८. हरित शाळा
♻२९. प्रदूषण हटवा अभियान
♻३०. चालता बोलता
♻३१. माझा मित्र परिवार
♻३२. माझे पूर्व ज्ञान
♻३३. शब्दगंगा
♻३४. कौन बनेगा ज्ञानपती
♻३५. वर्ड पॉट
♻३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
♻३७. संख्यावरील क्रिया -
एक छंद
♻३८. प्रश्नमंजूषा
♻३९. विविध स्पर्धांतून
व्यक्तिमत्व विकास
♻४०. बालआनंद मेळावे
♻४१. सातत्य पूर्ण उपस्थिती
♻४२. पुस्तक जत्रा
♻४३. फन एंड लर्न
♻४४. शंकापेटी
♻४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी
शोध
♻४६. रोपवाटिका निर्मिती
♻४७. एक तास इंटरनेट
♻४८. गांडूळ खत निर्मिती
♻४९. Student of the day
♻५०. एक तास मुक्त अभ्यास
♻५१. समस्या व सूचना पेटी
♻५२. किशोरवयीन मुलींचे
शिक्षण
♻५३. लोकसंख्या शिक्षण
♻५४. स्वच्छ शाळा, सुंदर गाव
♻५५. वाचाल तर वाचाल
♻५६. बिखरे मोती
♻५७. Book of the day
♻५८. विशेष व्यक्तींच्या
मुलाखती
♻५९. बालसभा
♻६०. माझ्या गावचा इतिहास
♻६१. परिसरातील भूरुपांची
ओळख
♻६२. विविध शिबीरांतून
विद्यार्थी विकास
♻६३. प्रयोगातून विज्ञान
♻६४. मुक्त वाचनालय
♻६५. खरा मित्र उपक्रम
♻६६. गृहपाठ गट
♻६७. टाकाऊतून टिकाऊकडे
♻६८. हस्तलिखित निर्मिती
♻६९. मुक्त अभिव्यक्तितून
भाषा विकास
♻७०. वर्तमानपत्रातून वाचन
व लेखन समृद्धि
♻७१. व्यक्तिमत्व विकास व
संवर्धन
♻७२. परिसर भेटीतून विज्ञान
परिचय
♻७३. चला शिकूया लघू़द्योग
♻७४. दैनंदिनी लेखन
♻७५. नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
♻७६. विविध स्पर्धा परीक्षा
परिचय व तयारी
♻७७. शालेय परसबाग
♻७८. संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
♻७९. खेळातून गणित शिकू
♻८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
♻८१. स्व कल्पनेतून शोध
निबंध लेखन
♻८२. सांकेतिक भाषेचे खेळ
♻८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
♻८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या
भेटीतून विद्यार्थी विकास
♻८५. परिसरातील कलांची ओळख
♻८६. गृहोपयोगी
कुटीरोद्योगांची ओळख
♻८७. गावातील सांस्कृतिक
प्रतिकांचा शोध व संवर्धन
♻८८. शैक्षणिक सहलीतून
विद्यार्थी विकास
♻८९. काव्यनिर्मिती, रचना व गायन
♻९०. पाणी व्यवस्थापन
♻९१. बलिराजा चेतना अभियान
♻९२. जलसाक्षरता
♻९३. तंत्रस्नेही
विद्यार्थी
♻९४. कथा निर्मिती / चित्र
कथा निर्मिती
♻९५. रेन वॉटर हार्वेस्टिंग
♻९६ . पुस्तक परिचय व भेट
♻९७. विशेष गरजा असणा-या
मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
♻९८ . निर्मल शाळा अभियान
♻९९. विविध दिन साजरे करणे.
***************************************
No comments:
Post a Comment