अप्रगत विद्यार्थी उपक्रम
मराठी उपक्रम
✒१)धुळपाटीवर लेखन
✒२)हवेत अक्षर गिरविणे.
✒३)समान अक्षर जोड्या लावणे.
✒४)अक्षर आगगाडी बनवणे.
✒५)पाहुणा अक्षर ओळखणे.
✒६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
✒७)बाराखडीवाचन करणे.
✒८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
✒९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
✒१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
✒११)कथालेखन करणे.
✒१२)कवितालेखन करणे.
✒१३)चिठठीलेखन करणे.
✒१४)संवादलेखन करणे.
✒१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित उपक्रम
��१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे��२)वर्गातील वस्तु मोजणे��३)अवयव मोजणे��४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे��५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.��६)आगगाडी तयार करणे��७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.��८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.��९)अंकाची गोष्ट सांगणे.��१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.��११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे��१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.��१३)बेरीजगाडी तयार करणे.��१४)अंकांपुढे वस्तु मांडणे��१५)गठ्ठे सुट्टे सांगणे��१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज
No comments:
Post a Comment